सांप्रत काळातील आधुनिक जीवनशैलीचे आचरण करत असताना योगशास्त्रातील यम नियमांचे पालन करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जीवनक्रमात संतुलन क्रिया योगाचा अभ्यास करणे सोपे व सुरक्षित आहे.
संतुलन क्रिया योगाच्या अभ्यासाने शरीरातील विद्युत व रासायनिक प्रक्रियांमध्ये सुधारणा झालेली दिसून येते. क्रिया योगात श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे प्राणिक शक्ती मेंदूपर्यंत पोहोचायला मदत होते. आध्यात्मिक मार्गावर असणारे साधक या अभ्यासामुळे अधिक सचेत व उत्साही होतात.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c