डॉ. मालविका तांबे
मध्यंतरी एका शाळेच्या वार्षिक महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून जायचा योग आला. त्यात वक्तृत्व स्पर्धेत देशाच्या प्रगतीवर बोलत असता एका मुलाने उल्लेख केला की, भारत २०२४च्या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये ११६व्या क्रमांकावर आलेला आहे (२०१९मध्ये हाच क्रमांक १४१वा होता). याला प्रगती तर म्हणता येईल, पण भारतासारखा देश, ज्याने ‘अहिंसा परमो धर्मः’ असे संपूर्ण जगाला शिकवले आहे, त्याचा क्रमांक पहिला का नसावा, हा प्रामाणिक प्रश्न त्याच्या मनात होता.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c