डॉ. शशिकांत कापडणीस, सटाणा
आपल्या संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम् मानले जाते. त्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा आहे. या परंपरांमुळे कुटुंबव्यवस्था अधिक बळकट होते. शरीर बलवान बनविण्यासाठी हिवाळा सर्वांत चांगला ऋतू मानला जातो. या काळात आहाराकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास शारीरिक ऊर्जा निर्माण होते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c