डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
जीवनात भावनिक स्थैर्य खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य पद्धतीने विचार करण्याची पद्धती आत्मसात केली पाहिजे. सकारात्मक विचारांबरोबर त्याला कृतीचीही जोड दिली पाहिजे. मानसिक तणावातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी भावनिकतेच्या पायऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. भावना दडपण्याऐवजी त्यांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे अत्यावश्यक आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c