श्री एम आध्यात्मिक गुरू
सत्यकामाला सत्य सोडून कशातही रस नाही. त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, लोक ॐकाराचा जप करतात, ॐकाराचे ध्यान करतात; प्रत्यक्षात, तो जप करा, असे म्हणाला नाही, तो ॐकाराचे ध्यान करा, असे म्हणाला.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c