डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
हा एक थंडावा देणारा छान पदार्थ आहे. तो कुटुंबातील सर्वांना नक्कीच आवडेल. हा पदार्थ पौष्टिक असून पचायलाही सोपा आहे. हा पदार्थ करायला अत्यंत सोपा आहे. यामधील धटक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना सहज करता येण्यासारखा हा पदार्थ आहे. सध्याच्या ऋतुत तो करण्यासारखा आहे. या निमित्ताने उन्हाळा सुसह्य करता येईल.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c