अभिजित कोळपकर, चार्टर्ड अकाउंटंट व प्रसिद्ध लेखक
हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा अभ्यास सांगतो, ‘जेव्हा एखादी व्यक्ती प्रगती अनुभवते, तेव्हा तिची प्रेरणा आणि त्यामुळे उत्पादकता लक्षणीय वाढते.’ याचा अर्थ - लहान यश साजरं करणं म्हणजे मेंदूला पुढचं मोठं यश मिळविण्याच्या प्रयत्नासाठी तयार करणं. ‘‘मी श्रीमंत झाल्यावर माझं यश साजरं करेन,’’ असं म्हणू नका.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c