प्राजक्ता कुलकर्णी
प्रत्येक सजिवालाच भावना असतात, परंतु त्यातही मनुष्यप्राण्याला भावनांचे वरदान आहे. आनंद, कौतुक, दुःख, राग, प्रेम, किळस, भीती, आश्चर्य, घृणा, करुणा, कौतुक, असूया, उद्वेग, मत्सर तिरस्कार, द्वेष, निराशा, समाधान, शांती, अपमान, लज्जा, मिश्किल, वैताग, अशा एक ना अनेक प्रमुख भावना तर, दुःख मिश्रित वेदना, भीती मिश्रित वेदना, आनंदयुक्त आश्चर्य, आनंदयुक्त अश्रू, अशा भावनांचे एकत्रित भाव माणूस अनुभवत असतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c