आपले सण आणि उत्सव हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. मराठी सणवार केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नसून ते कुटुंबातील जिव्हाळा वाढवतात, आनंदाचे क्षण निर्माण करतात आणि पुढील पिढीला सांस्कृतिक वारसा देतात. हे तीनही पुस्तकं आपल्या सांस्कृतिक जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि सण-उत्सवांना अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरे करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c