डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
आपल्या जीवनाचा विचार केला तर दिसून येते की प्रत्येकाला समाधान, आनंद आणि शांती हवी असते. हे मिळवण्यासाठी भौतिक प्रगतीइतकीच आध्यात्मिक प्रगतीदेखील महत्त्वाची आहे. हिंदू धर्मात किंवा सनातन परंपरेत जीवन जगण्याची पद्धती ही केवळ बाह्य रूपात नव्हे, तर आंतरिक परिवर्तनाच्या दिशेनेही मार्गदर्शक आहे. नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. या निमित्ताने आत्मचिंतन करून आपण आपल्या जीवनाचा योग्य मार्ग कसा निवडायचा, हे पाहूया
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c.