निवृत्ती ताकाटे, कारसूळ (ता. निफाड)
निफाड तालुक्यातील पाचोरे (वणी) येथील आश्रमात अनेक वर्षं वास्तव्यास असलेल्या ब्रह्ममूर्ती ह.भ.प. दामोदर महाराज यांची ख्याती सर्वदूर होती. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात १०१ वेळा ज्ञानेश्वरी पारायण केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी आणि माझे मित्र दामोदर महाराजांना भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c