आपलं शरीर म्हणजे केमिकल फॅक्टरीच जणू. जणू काही सारा हार्मोन्सचा खेळ! सुंदर विचार, आठवणी काही ठराविक हार्मोन्स तयार करतात. त्यामुळे आपण प्रसन्न होतो. ज्याला गुड हार्मोन्स म्हणूयात. या उलट कटू आठवणी, कटू प्रसंग यांना आठवलं की काही ठराविक हार्मोन्स तयार होतात, ज्याने ताणाची पातळी वाढते, राग येतो, उदास वाटू लागतं, रडू कोसळतं.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c