सोम प्रोग्रॅम - A recipe for success. मागील भागांमध्ये आपण सोम प्रोग्रॅम काय आहे हे सविस्तर पाहिलेलेच आहे. आणखी सखोल माहितीसाठी SOM - Communication with the Self हे श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे लिखित पुस्तक जरूर अभ्यासावे. यासाठी दिवसातील केवळ एक तास वेळ लागतो. या तासाभरात दीप-ध्यान, ॐकार गुंजन, योग, प्राणायाम, रिलॅक्सेशन म्युझिक, संध्याकाळचे मेडिटेशन व रात्रीची छोटी योगनिद्रा या सर्व गोष्टी येतात. या सर्व ॲक्टिव्हिटी लाइफ इन बॅलन्स (LIB) प्रोग्रॅममध्ये आधीच समाविष्ट आहेत. या सोम प्रोग्रॅम व्यतिरिक्त ‘एलआयबी’च्या इतर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठीही फार वेळ लागत नाही.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c