
डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
आयुर्वेदामध्ये खिचडीचा उल्लेख येतो तो म्हणजे कृतान्नवर्गात अर्थात आहार कसा बनवायचा शिकवलेला आहे, त्या वर्गामध्ये. खिचडीचा अगदी साधा शाब्दिक अर्थ पाहिला की ते म्हणजे कोठल्याही गोष्टीचं मिश्रण करणं. खिचडी म्हणजे मुख्यत्वे तांदूळ आणि डाळ याला एकत्रित पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवणं असं समजलं जाते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c