Yoga Balance in Life: संतुलन क्रिया योग

सांप्रत काळातील आधुनिक जीवनशैलीचे आचरण करत असताना योगशास्त्रातील यम नियमांचे पालन करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जीवनक्रमात संतुलन क्रिया योगाचा
Yoga Balance in Life
Yoga Balance in LifeSri Family Guide
Published on

सांप्रत काळातील आधुनिक जीवनशैलीचे आचरण करत असताना योगशास्त्रातील यम नियमांचे पालन करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जीवनक्रमात संतुलन क्रिया योगाचा अभ्यास करणे सोपे व सुरक्षित आहे.

संतुलन क्रिया योगाच्या अभ्यासाने शरीरातील विद्युत व रासायनिक प्रक्रियांमध्ये सुधारणा झालेली दिसून येते. क्रिया योगात श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे प्राणिक शक्ती मेंदूपर्यंत पोहोचायला मदत होते. आध्यात्मिक मार्गावर असणारे साधक या अभ्यासामुळे अधिक सचेत व उत्साही होतात.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.

iOS:  https://fxurl.co/FPObD

Android:  https://fxurl.co/Q4S0c

Related Stories

No stories found.
logo
Sri Family Guide
srifamilyguide.esakal.com