
पावसाळ्यात अनेकदा आर्द्रता आणि वातावरणाच्या दाबात बदल होत असतो. त्याचा श्वसनाच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी अनुलोम विलोम हा उत्तम प्राणायाम आहे. त्याला ‘नाकपुडी श्वास’ म्हणूनही ओळखले जाते. हा एक साधा परंतु अत्यंत परिणामकारक असा प्राणायाम आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c