

डॉ. हंसा योगेंद्र
मानसिक आरोग्याचे अनेक पैलू समजून घेत आपला प्रवास सुरू आहे. या आठवड्यात आम्ही आपले लक्ष एका महत्त्वाच्या विषयाकडे वळविणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या भाव-भावनांचे बंध समजून घेणे. आपल्या दैनंदिन अनुभवांच्या केंद्रस्थानी भावना असतात. आपले विचार, कृती आणि नातेसंबंधांना त्या आकार देतात.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c