
सुनील तांबे
षट्चक्रांमध्ये दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. भाद्रपदात प्राणप्रतिष्ठा करून पार्थिव गणेशाचा उत्सव केला जातो, उपासना केली जाते. अनेक लोक पहाटे उठून अंघोळ करून अथर्वशीर्ष म्हणतात, गणपतीची पूजा अर्चा, आरती, नैवेद्य करतात. दहा दिवसांच्या उपासनेनंतर गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे जलात विसर्जन केले जाते. हे जलतत्त्व स्वाधिष्ठान चक्रामध्ये जास्त कार्यरत असते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c