
सुनील तांबे
डोळ्यांतून, स्पर्शातून भावना व्यक्त होतात हे आपण मागच्या वेळी पाहिलं; परंतु त्या भावनांना मूर्त स्वरूप देतात ते शब्द. अहो ऐकलं का? किंवा ऐक ना, असं कोणी म्हटलं की, बोल ना... असा प्रतिसाद येतो. बाह्य जगताविषयी आपल्या कल्पना, संकल्पना किंवा भावना व्यक्त करण्याचे, खाल्लेलं अन्न स्वीकारण्याचे काम घशालाच करावे लागते, म्हणून शरीररचनेत घशाचे महत्त्व आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c