

डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
सध्या हिवाळा सुरू झाला असून, हलकीशी थंडी जाणवू लागली आहे. या दिवसांत उष्ण व आरोग्यवर्धक असा नाश्ता करणे प्रकृतीसाठी उत्तम असते. त्यासाठीच आज आम्ही देतोय डिंकाचे लाडू. या वैशिष्ट्यपूर्ण नाश्त्याने शरीरास बळ मिळायला मदत होते. शरीराला उष्मांक मिळवून देण्यासाठीही त्याचा फायदा होतो. तसेच शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अस्थि (हाडे) च्या आरोग्यासाठी डिंकाचे लाडू फायदेशीर ठरतात.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c