Indian Culture & Season: परंपरा जपणारा धुंधुरमास

आपल्या संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम् मानले जाते. त्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा आहे. या परंपरांमुळे कुटुंबव्यवस्था अधिक बळकट होते. शरीर बलवान बनविण्यासाठी हिवाळा सर्वांत चांगला ऋतू मानला जातो
How does the Indian culture change according to the season and weather?
How does the Indian culture change according to the season and weather? Sri Family Guide
Published on

डॉ. शशिकांत कापडणीस, सटाणा

आपल्या संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम् मानले जाते. त्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा आहे. या परंपरांमुळे कुटुंबव्यवस्था अधिक बळकट होते. शरीर बलवान बनविण्यासाठी हिवाळा सर्वांत चांगला ऋतू मानला जातो. या काळात आहाराकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास शारीरिक ऊर्जा निर्माण होते.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.

iOS:  https://fxurl.co/FPObD

Android:  https://fxurl.co/Q4S0c

Related Stories

No stories found.
logo
Sri Family Guide
srifamilyguide.esakal.com