
प्राजक्ता कुलकर्णी
जीवनाची सुरुवात आणि आधारच ‘श्वसन’ हा आहे. त्यामुळं उत्तम आरोग्यासाठी उत्तम ‘श्वसनसंस्था’ गरजेची आहे. आपल्याला अनेक आजारांपासून सुटका करून घ्यायची असल्यास श्वासावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन आचरणात त्याचा अंतर्भाव केल्यास अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c