
चावी मास्टर
दिवसभरात आपल्या मनात किमान सत्तरेक हजार विचार येतात, आणि जातात. आता ही विचारांची वाहतूक मोजण्यासाठी सर्व्हे करायला कोण बसलं होतं, याची काही कल्पना नाही. एखाद्याच्या मनात दिवसाकाठी लाखभर विचार येत असतील, आणि एखादा सुखी माणूस तीनचारशे विचार करून मस्त झोपबिप काढत असेल.
कुणी सांगावं? पण मुद्दा तो नाही. हे मन बेटं एका जागी टिकून राहात नाही, ही एक मोठी समस्या आहे. मनाच्या या चंचलतेमुळं अध्यात्माचं गणित बिघडतं, हे खरं. पण प्रत्येक माणूस कुठं अध्यात्माच्या विजनात रमतो? एरवीही जगताना हे चांचल्य त्रासदायक असतं.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c