

ॲड. विभावरी बिडवे
जग परस्परांशी अधिकच जोडले जात आहे आणि गतिशीलतेमुळे संकटे, समस्या यासुद्धा जागतिक बनत आहेत. जगाला सहानुभूती आणि एकतेच्या भावनेची अधिकच गरज वाटत आहे. निश्चितच अनेक जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही मूल्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नैसर्गिक आपत्ती, युद्ध, राजकीय संघर्ष, आर्थिक संकटे आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर परिस्थिती यामुळे समूह संकटात सापडतात जागतिक स्तरावर सामूहिक कृती आणि पाठिंब्याची आवश्यकता पडते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c