Holistic Health: शारीरिक, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म

निरोगी शरीर आणि शांत, स्थिर मन असलेली व्यक्तीच खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगू शकते. त्याचप्रमाणे, अध्यात्माचा देखील आरोग्याशी जवळचा संबंध आहे...
Holistic Health: The Interconnection of Physical, Mental, and Spiritual Well-being
Holistic Health: The Interconnection of Physical, Mental, and Spiritual Well-beingSri Family Guide
Published on

डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक 

आरोग्य ही मानवाच्या जीवनातील सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे. हे केवळ शारीरिक आरोग्यावर अवलंबून नसून मानसिक आरोग्याचा त्यात तितकाच मोठा वाटा आहे. निरोगी शरीर आणि शांत, स्थिर मन असलेली व्यक्तीच खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगू शकते. त्याचप्रमाणे, अध्यात्माचा देखील आरोग्याशी जवळचा संबंध आहे. अध्यात्मामुळे मन:शांती लाभते, विचार स्वच्छ राहतात आणि त्यामुळे संपूर्ण जीवन अधिक आनंदी होते.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.

iOS:  https://fxurl.co/FPObD

Android:  https://fxurl.co/Q4S0c

Related Stories

No stories found.
logo
Sri Family Guide
srifamilyguide.esakal.com