
डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
फळे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतात. ताजी व मोसमी फळे आपल्या आहारात असावीत. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे पचन व्यवस्थित राहायला व पोट साफ व्हायला मदत मिळते. फळांमध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे फळांमुळे शरीरातील चयापचय क्रियेला मदत होते. फळांमधून नैसर्गिक शर्करा व रस शरीराला मिळतात. तसेच फळांमध्ये विविध धातू, अधातू, क्षार, खनिज द्रव्ये असतात, उदा. सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम वगैरे. ही कृती वरचेवर करून खाणे उत्तम ठरते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c