

डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
मनुष्य कायम प्रगती करण्याच्या विचारात असतो. प्रत्यक्षात प्रगती, स्वतःचा विकास म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही स्तरांवर विकास होण्यासाठी आपण काय विचार करतो, हे समजून घेतले पाहिजे. भौतिक प्रगती म्हणजे सर्वस्व नव्हे. आपल्या होत असलेल्या प्रगतीत समाधान मिळणार नसेल तर काहीच उपयोग नाही. त्यामुळे समाधान मिळणारी प्रगतीच योग्य.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c