Nutritious Dessert Recipe: कूल डिलाईट

हा एक थंडावा देणारा छान पदार्थ आहे. तो कुटुंबातील सर्वांना नक्कीच आवडेल. हा पदार्थ पौष्टिक असून पचायलाही सोपा आहे. हा पदार्थ करायला अत्यंत सोपा आहे. यामधील धटक
A Refreshing Summer Delight: Nutritious Bulgur Wheat Dessert Recipe
A Refreshing Summer Delight: Nutritious Bulgur Wheat Dessert RecipeSri Family Guide
Published on

डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद

हा एक थंडावा देणारा छान पदार्थ आहे. तो कुटुंबातील सर्वांना नक्कीच आवडेल. हा पदार्थ पौष्टिक असून पचायलाही सोपा आहे. हा पदार्थ करायला अत्यंत सोपा आहे. यामधील धटक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना सहज करता येण्यासारखा हा पदार्थ आहे. सध्याच्या ऋतुत तो करण्यासारखा आहे. या निमित्ताने उन्हाळा सुसह्य करता येईल.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.

iOS:  https://fxurl.co/FPObD

Android:  https://fxurl.co/Q4S0c

Related Stories

No stories found.
logo
Sri Family Guide
srifamilyguide.esakal.com