
प्रा. सी. एस. पाटील
वर्षारंभाचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा (म्हणजेच पाडवा) हा आनंदाचा दिवस असल्याने गुढीपाडवा, असे त्याचे नामकरण झाले! ‘गुढी’ या शब्दाचा अर्थ शब्दकोशात आनंदाची बातमी, ध्वज, पताका, विजय पताका असा आहे... गुढी पाडव्याला आपल्या परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण सकारात्मक संकल्प करू शकतो. त्यातून आपली प्रगती साधता येते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c