
आरोग्य, धन, आत्मसमाधान आणि तेज या चार गोष्टी प्रत्येक मनुष्याला हव्या आहेत. आणि खरं स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी या आवश्यकही आहेत. आपलं आयुष्य हा जणू उत्सवच व्हायला हवा. त्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने भरलेला असावा. यासाठी भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती या दोहोंचं संतुलन साधण्याची गरज आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c