Relieving Anxiety and Depression Through PranayamaSri Family Guide
मन:शांती
Relieving Anxiety: चिंता व औदासीन्यावर प्राणायामाद्वारे उपाय
कोणीही मनुष्य चिंतामुक्त नाही. प्रत्येकाला कोणती न् कोणती चिंता असते. परंतु अतिप्रमाणात चिंता करणे योग्य नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी करणे योग्यच आहे...
प्राजक्ता कुलकर्णी
कोणीही मनुष्य चिंतामुक्त नाही. प्रत्येकाला कोणती न् कोणती चिंता असते. परंतु अतिप्रमाणात चिंता करणे योग्य नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी करणे योग्यच आहे; परंतु त्याचे चिंतेत रूपांतर होऊ देऊ नये. ते झाले तर आपण औदासीन्याकडे प्रवास करत असतो. चिंतेचे आणि औदासीन्याचे प्रमाण कमी करण्यासाठी योगसाधना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून आपण चिंता आणि औदासीन्य याला सहज सामोरे जाऊ शकतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c