Yoga for Back Pain: द्विकोनासन

पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी दररोज करता येणाऱ्या सोप्या योगासनांचा अभ्यास आपण करत आहोत. योगासनांमुळे मुलांमध्ये लवचिकता, ताकद आणि एकाग्रता वाढण्यासाठी
Yoga for Back Pain Dvikonasana step by step guide for kids
Yoga for Back Pain Dvikonasana step by step guide for kidsSri Family Guide
Published on

पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी दररोज करता येणाऱ्या सोप्या योगासनांचा अभ्यास आपण करत आहोत. योगासनांमुळे मुलांमध्ये लवचिकता, ताकद आणि एकाग्रता वाढण्यासाठी विलक्षण मदत होते. द्विकोनासन हे साधे परंतु परिणामकारक आसन आहे.

या आसनाच्या सरावाने पाठीचे स्नायू बळकट होतात त्याचबरोबर छाती आणि खांदे यांच्यामध्येही ताकद निर्माण होते. शरीराला योग्य आकार मिळण्यासाठी हा आसनप्रकार मुलांसाठी फायदेशीर आहे. मनातील नकारात्मक प्रभावांना तोंड देण्यासही हा आसनप्रकार मदत करतो.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.

iOS:  https://fxurl.co/FPObD

Android:  https://fxurl.co/Q4S0c

Related Stories

No stories found.
logo
Sri Family Guide
srifamilyguide.esakal.com