
पावसाळ्यात अनेकदा लोकांना आळस आणि सुस्ती येते. बालासन यावर मात करून शरीराला आराम आणि नवचैतन्य देते. दीर्घकाळ घरात किंवा ऑफिसमध्ये बसून पाठदुखी होते, ती कमी करण्याचे काम हे आसन करते. विशेषतः या उदासवाण्या पावसाळी वातावरणात आराम देईल अशा शांत, चिंतनशील अवस्थेत नेते.
बालासन हे एक साधे आणि शांतता देणारे योगासन आहे. नवशिक्या व अनुभवी अशा दोन्ही साधकांसाठी ते उत्कृष्ट आहे. पाठ, नितंब आणि मांड्यांना हलका ताण देऊन ते आराम आणि मानसिक शांतता निर्माण करते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c