
डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
मसूर डाळ आरोग्यासाठी उत्तम असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. मसुराची डाळ चविष्ट तर असतेच; बरोबरीने शरीरात ताकद वाढवायलाही मदत करते. हिचा रंगही अत्यंत सुंदर असतो. यात प्रथिने, कर्बोदके, तंतू, स्निग्ध घटक तसेच पोटॅशियम, मॅग्नेशिअम, थायामिन, फॉस्फरस, झिंक वगैरेंसारखी व्हिटॅमिन्स व मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मसूर डाळ खाणे उपयुक्त असते; पण हिच्या वर्ण्य व बल्य गुणांमुळे वयात येत असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c