
डॉ. मालविका तांबे, एम. डी. आयुर्वेद
आयुर्वेदात पंचकर्म हा महत्त्वाचा भाग आहे. शरीरात तयार झालेली वेगवेगळी विषद्रव्ये, आम यांना शरीरातून बाहेर काढून टाकण्याची संधी पंचकर्माद्वारे मिळते. चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार, रोजच्या जीवनात चुकीची वागणूक, दिनचर्येचे पालन न करणे, वेगवेगळ्या जिवाणू-विषाणूंचे शरीरावर होणारे आक्रमण, वातावरणात व तापमानात होणारे बदल या सगळ्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, वयानुरूप शरीरातील चयापचय क्रियांमध्ये होणारे बदल वगैरे सर्वांमुळे शरीरात असलेल्या वात-पित्त-कफ त्रिदोषांमध्ये असंतुलन तयार होते. चुकलेला दोष शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्माचा उपयोग होतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c