स्टेफनी फाईट
चीफ क्युरेटर ऑफिसर, श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम. श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमच्या चीफ क्युरेटर आहेत. दहा वर्षांपासून भारतातील वैदिक तत्त्वज्ञानाचा त्या अभ्यास करत आहेत. सकारात्मक कृतीवर त्यांचा विश्वास असून समाजात चांगल्या बदलासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.