

श्री एम, आध्यात्मिक गुरू {भाग - ५१}
आता आपण सहाव्या प्रश्नाकडे, प्रश्नोपनिषदातील सहाव्या प्रश्नाकडे वळू या. हा प्रश्न कोण विचारत आहे?
अथ हैनं सुकेशा भारद्वाजः पप्रच्छ
इथे विचारणारा भारद्वाजपुत्र सुकेश आहे. तो पिप्पलाद ऋषींना काय विचारतो?
‘‘आदरणीय महोदय, कोसल राज्याचा राजकुमार हिरण्यनाभ – सोन्याची नाभी असलेला – माझ्याकडे आला आणि त्याने मला हा प्रश्न विचारला: भारद्वाज, तुला सोळा भाग असलेला मनुष्य माहीत आहे का?’’
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c