श्री एम
आध्यात्मिक गुरू. पद्मभूषण श्री एम हे एक योगी असून आध्यात्मिक मार्गदर्शक, वक्ते, उत्तम लेखक, शिक्षणतज्ज्ञ आहेत. श्री एम सत्संग फाउंडेशनचे प्रमुख आहेत. हिमालयात अनेक वर्षे विविध संतांबरोबर त्यांचे सान्निध्य होते. ‘सर्व मानव एकसमान’ हा धागा पकडून मानवतेचा संदेश ते देतात.