

या आठवड्यात लहान मुलांच्या योगासनांमध्ये आपण भुजंगासनाची माहिती घेणार आहोत. योगासने शिकण्यास प्रारंभ केलेल्या मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा सोपा आणि उपयुक्त आसनप्रकार आहे.
मुलांच्या रोजच्या आसनप्रकारात तुम्ही याचा आवर्जून समावेश करू शकता. या आसनामुळे पाठीच्या कण्याला ताण बसतो, परिणामी स्नायू बळकट होतात. महत्त्वाचे म्हणजे शरीराचा पोत सुधारतो आणि मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते. योगासनाची गोडी वाढण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c