
सुनील तांबे
मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध अशी पाच चक्रे ओलांडून स्वर्गात प्रवेश होतो ते स्थान म्हणजे आज्ञा चक्र. कपाळावर पिच्युटरी ग्रंथीच्या समोर व भ्रूमध्याच्या आतल्या बाजूला आज्ञा चक्र असते. आज्ञा चक्राला प्रज्ञाचक्र असेही म्हणतात.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c