
मनोज पटवर्धन
आताच्या काळात कार्यालयीन कामाचा ताण कायम असतो. परंतु योगासनाची काही तंत्रं वापरून आपण कामातील आनंद घेऊ शकतो. ही तंत्रं फार अवघड नाहीत. त्यासाठी सातत्य मात्र आवश्यक आहे. यातून दिवसभरातील ऊर्जा कायम राहते. ती टिकविण्यासाठी सोप्या योग तंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c