
प्राजक्ता कुलकर्णी
उत्तम आरोग्याच्या प्रमुख लक्षणांमध्ये ‘उत्तम पचन’ हे खूप महत्त्वाचे लक्षण आहे. अन्नाचे ग्रहण, पचन, सात्मीकरण आणि निष्कासन योग्यवेळी योग्य प्रमाणात होत असेल, तर व्यक्ती निरोगी राहण्यास मोठी मदत होते. पचनाच्या तक्रारी दीर्घकाळ चालत राहिल्यास शरीरामध्ये विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळते. यामध्ये दमा, मधुमेह, हृदयविकार, त्वचारोग, डोकेदुखी, पित्त, मनोरोग, हार्मोनचे असंतुलन यांसारख्या आजारांचाही समावेश होतो.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c