
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैद्यकीय उपचार करता येतात; परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्यनमस्कार नियमितपणे घातले पाहिजेत. सदर पुस्तकांमध्ये याच बद्दल माहिती सांगितली आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c