
प्राजक्ता कुलकर्णी
पतंजलींनी संकलित केलेली योगसूत्रे, ज्याला अष्टांगयोग म्हणून ओळखले जाते. त्याचे साध्य किंवा शेवटची पायरी ही समाधी आहे तर प्रथम आणि द्वितीय पायरी ही यम आणि नियम आहे. थोडक्यात समाधीचा कळस गाठण्यासाठी यम-नियमांचा पाया बळकट हवा. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, प्राप्त करायची असेल तर त्यासाठी ठराविक ‘rules’ असणे आवश्यक आहे. यम-नियम म्हणजे तेच ‘rules’ आहेत. कैवल्यप्राप्ती-शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर यम-नियमांच्या वाटेवरून चालावंच लागेल, काय आहेत हे यम-नियम?
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c